Maharashtra Breaking News : खासदार नीलेश लंकेंना नोटीस; विखेंची याचिका Marathi News Updates : राज्यातील प्रत्येक बातमी जाणून घ्या By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 6, 2024 20:28 IST
Prashant Kishor : राजकीय पक्षांसाठी काम करणारे प्रशांत किशोर पुढाऱ्यांना धक्का देणार, गांधी जयंतीच्या मुहूर्तावर बिहारमध्ये ‘खेला’ करणार Prashant Kishor Jan Suraaj Party : प्रशांत किशोर आता अधिकृतरित्या राजकीय मैदानात उतरणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2024 08:24 IST
Haribhau Bagade : “जिथे कोणीच जात नव्हतं तिथे…”, राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्तीनंतर हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य; म्हणाले, “पंतप्रधानांनी मला…” प्रीमियम स्टोरी Haribhau Bagade Narendra Modi : हरिभाऊ बागडे हे गेल्या ६५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत आहेत. By अक्षय चोरगेUpdated: July 28, 2024 13:33 IST
Sharad Pawar : “सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस…”, शरद पवारांचा अमित शाहांवर पलटवार फ्रीमियम स्टोरी Sharad Pawar Reply to Amit Shah : अमित शहा यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचारी लोकांचे मोरके’ असा उल्लेख केला होता. By अक्षय चोरगेUpdated: July 28, 2024 12:01 IST
“शेवटी ते वारीला आलेच नाहीत”, शरद पवार-राहुल गांधींचा उल्लेख करत भाजपाचं टीकास्र! भारतीय जनता पक्षानं आषाढी वारीवरून शरद पवार व राहुल गांधी या दोघांना लक्ष्य केलं आहे. मान्य करूनही वारीत सहभागी न… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 17, 2024 17:05 IST
MLC Election : “विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची चार मतं फुटणार”, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; रोख कोणाकडे? MLA Kailas Gorantyal Big Statement on MLC Election : आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, “काँग्रेस आमदारांबाबत मी काल केलेल्या वक्तव्यावर आजही… By अक्षय चोरगेUpdated: July 12, 2024 13:33 IST
मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार; मनोज जरांगेंनी विरोधकांना सुनावलं; म्हणाले, “आमचं मतं घेताना…” राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला न जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 11, 2024 19:36 IST
Video: “जेव्हा आम्हाला राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या विधानाबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा…”, शंकराचार्यांचं मोठं विधान! राहुल गांधींनी लोकसभेत हिंदू धर्माविषयी केलेल्या विधानावरून सत्ताधारी पक्षांकडून टीका केली जात असताना शंकराचार्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 8, 2024 11:39 IST
फ्रान्समध्ये डाव्या पक्षांची ऐतिहासिक कामगिरी; निवडणुकीत मिळवल्या सर्वाधिक जागा, पण बहुमत… फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कोहॅबिटेशनची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 8, 2024 10:39 IST
“मला मोदींना स्कलकॅप घातलेलं बघायचंय”, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचं विधान चर्चेत; कारण सांगताना म्हणाले, “भाजपाचा मुस्लीमद्वेष…” नसीरूद्दीन शाह म्हणाले, “भाजपामध्ये मुस्लीमांबाबत असणारा द्वेष हा खूप आतपर्यंत मुरलेला आहे. तो आता त्यांच्याही नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. मला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 10:50 IST
समान नागरी कायद्यावरून एनडीएत मतभेद; नितीश कुमारांच्या जदयूची वेगळी भूमिका, TDP ही म्हणते “व्यापक सहमती हवी!” भाजपा म्हणते समान नागरी कायदा अजूनही केंद्राच्या अजेंड्यावरच, तर जदयू आणि टीडीपीची वेगळी भूमिका! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 10:05 IST
“मुस्लिमांना शिक्षणापेक्षा सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची जास्त चिंता”, अभिनेते नसिरूद्दीन शाह यांचं विधान; म्हणाले, “हिंदू-मुस्लीम एकोपा दिसल्याची ‘ती’शेवटची वेळ!” नसिरूद्दीन शाह म्हणाले, “मुस्लिमांनी आत्तापर्यंत सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. शिक्षणाविषयी चिंता करण्यापेक्षा त्यांना हिजाब…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 10:50 IST
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
Rashid Khan: रशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल