“उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर परखड टीका! केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2021 16:44 IST
“काही वजनदार मंत्री त्यांच्या जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा जादा साठा नेत आहेत”, बावनकुळेंचा गंभीर आरोप! भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2021 14:45 IST
“याला म्हणतात ठाकरे ब्रँड’! हाफकिन लस परवानगीवरून मनसे नेत्याचं ट्वीट, तर शिवसेना म्हणते “हा बालिशपणा”! हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयवाद सुरू झाल्याचं दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2021 09:31 IST
‘केंद्रानं राजधानी प. बंगालमध्ये हलवली आणि…’ शिवसेनेनं थेट केंद्र सरकारवरच साधला निशाणा! देशातील करोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागलेली असताना शिवसेनेनं सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2021 08:49 IST
“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा! वर्षभरापूर्वी झालेल्या पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून प्रवीण दरेकांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2021 15:16 IST
“फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”, नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा! भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2021 12:34 IST
“भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला आहे, पृथ्वीराज चव्हाणांची विरोधकांवर परखड टीका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर भाजपाकडून त्यावर टीका करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2021 20:50 IST
“आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग हसतात, मग भांडतात..आणि नंतर…!” राहुल गांधींचं केंद्र सरकारवर खोचक ट्विट! काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. केंद्र सरकारने नुकतीच परदेशी करोना… By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2021 16:51 IST
पंढरपूर : “सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा”, मंगळवेढ्यात प्रचारादरम्यान फडणवीसांचं विधान! पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2021 15:33 IST
“महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामा देतील”, रामदास आठवलेंचा राज्य सरकारवर निशाणा! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर अनिल देशमुख प्रकरणावरून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2021 14:01 IST
“तुम्ही दावा केलेल्या ‘त्या’ युद्धाचं काय झालं?” पी. चिदंबरम यांचा पंतप्रधानांना सवाल! लस पुरवठ्यामध्ये अपयश आल्याचं म्हणत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2021 13:41 IST
संजय राऊतांनी UPA ला पुन्हा दिला सल्ला, म्हणाले “महाराष्ट्र सरकारप्रमाणेच…”!” राज्यातील महाविकासआघाडी सरकार आदर्श असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 2, 2021 16:41 IST
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”
मासिक शिवरात्री, २९ डिसेंबर पंचांग: १२ राशींना मिळणार महादेवाची साथ! कोणाच्या आयुष्यात गोडवा तर कोणाला होणार विविध गोष्टीतून लाभ
WTC Final Scenario: भारताने मेलबर्न कसोटी गमावली किंवा ड्रॉ झाली तर WTC फायनलचं समीकरण कसं असेल? वाचा सविस्तर
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास