Page 263 of राजकारण News
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व योगगुरू बाबा रामदेव ही दोन्ही चांगली व सत्प्रवृत्तीची माणसे असून त्यांनी एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी…
अंबरनाथ नगराध्यक्षपद निवडणुकीत आघाडीच्या पराभवास जबाबदार चार नगरसेवकांपैकी एक नासिर कुंजाली हा राष्ट्रवादीचा असून त्याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत कारवाई…

महापालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची उधळण करीत सत्तास्थान मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जंगजंग पछाडले. परंतु, मतदारांनी ‘नवनिर्माणाचे’ स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला कौल दिला.

‘इनमीन आठ महिन्यांचा कालावधी नाही झाला अजून तर लगेच झाला सुरू तुमचा कंठशोष. अरे, काम करायला काही वेळ देणार आहात…

जिभेचा सर्वार्थाने सैल वापर हे नितीनभौ गडकरी यांचे जुने दुखणे आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना अनेक सरकारी बैठकांचा इतिवृत्तांत त्यांच्या…

पूर्ती उद्योग समूहात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करीत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आज दिवसभर त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ…

पुढील महिन्यात येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले असतानाच भाजपाध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांच्या सावटामुळे विरोधकांच्या रणनीतीपुढेच संकट निर्माण…

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकांचे नेतृत्व सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या…

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकर निर्णय घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादीने टीका सुरू केली असतानाच, विचारपूर्वक निर्णय घेत असल्यानेच विलंब लागतो,…

खाण भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा भाजपवरील कर्नाटकी राग अद्याप कायम असून १० डिसेंबरला स्वतच्या…

गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज दिले तसे या वर्षी सिलिंडरसाठी अडीच हजार कोटी खर्च करावेत, अशी…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला शब्द पाळून आपली सर्व सहा मते आघाडीच्या पारडय़ात टाकूनही चार स्वपक्षीयांनीच दगा दिल्याने अखेर आज झालेल्या…