Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आयुष्यात कधीच अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही, कुणाची हिंमतही…”, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?

Devendra Fadnavis : आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग्समुक्त करावा लागणार असल्याचं भाष्य फडणवीस यांनी केलं.

What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

Bajrang Sonawane : आम्हाला कुणीही संपर्क केलेला नाही असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे.

Girish Kuber Explanation About Gurdian Minister Post
Video : पालकमंत्री पदासाठी एवढी साठमारी का होते? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊन दीड महिना झाला, तरीही पालकमंत्री नेमले गेलेले नाहीत.

Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच

Assam: लष्कर, आसाम रायफल्स, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य करण्यात येत आहे.

Image Of Anita Anand
Anita Anand : कोण आहेत भारतीय वंशाच्या अनिता आनंद, ज्यांना मिळू शकते कॅनडाच्या पंतप्रधानपदाची संधी

Who is Anita Anand : सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, अनिता आनंद यांनी येल लॉ स्कूल आणि टोरंटो विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित…

Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : महापालिका निवडणूक मनसे महायुतीबरोबर लढवणार का? मनसे नेत्याचं मोठं विधान

Maharashtra Politics LIVE Update : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

Five Political Trends in 2025
भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष

Five Political Trends in 2025: २०२४ हे निवडणुकांचे वर्ष सरल्यानंतर चालू वर्षात राजकारणावर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे पाच विषय कोणते असतील,…

MLA Satej Patil urged workers after assembly defeat
विधानसभा अपयशाने खचणार नाही ; उभारी घेऊ सतेज पाटील

विधानसभेतील अपयशाने सर्व काही गेले असे आम्ही समाजत नाही. पराभवाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी उभारी घेऊया असे आवाहन…

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : “धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा, जर…”; छगन भुजबळ यांचं वक्तव्य काय?

धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा त्यांच्याबाबत कुठला आरोप सिद्ध झाला आहे? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे.

Badlapurs Agri Festival organizer Vaman Mhatre
बदलापुरात “आगरी तितुका मेळवावा” ? सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, वामन म्हात्रे, कपिल पाटील यांचे सुरात सूर

बदलापुरात नुकत्याच पार पडलेल्या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजक वामन म्हात्रे यांनी ‘ आगरी तितुका मेळवावा ‘ या भूमिकेतून आजी, माजी…

Loksatta explained Why insist on the post of Guardian Minister of a specific district
विश्लेषण : पालकमंत्रीपदासाठी एवढा अट्टहास का ? फ्रीमियम स्टोरी

जिल्ह्यावर प्रशासकीय तसेच राजकीय वर्चस्व ठेवण्याबरोबरच शासकीय निधीवर नियंत्रण राहात असल्यानेच प्रत्येक मंत्र्याचा विशिष्ट जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह सुरू आहे.

संबंधित बातम्या