Shivsena : “संजय राऊतांमुळे शिवसेनेची विश्वसनीयता खालावली, उद्धव ठाकरेंनी चाटुकारांची फौज..”; ‘या’ नेत्याची टीका संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 22, 2025 14:32 IST
राजकारण-साहित्य एकमेकांना पूरक, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांचे मत अलिकडच्या काळात टीका करणारा, विरोधी लिहिणारा तो विरोधक मानण्याची प्रथा रुढ होत आहे. ही असहिष्णुता फारशी योग्य नाही, असा इशारा… By लोकसत्ता टीमFebruary 22, 2025 09:57 IST
Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितला किस्सा, “मला ते एक मत मिळालं आणि वाजपेयींचं सरकार पडलं” १९९९ ला शरद पवारांनी एक खासदार फोडला त्यामुळे वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं. काय घडलं ते शरद पवारांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2025 08:32 IST
Anna Hazare : “मंत्रिमंडळात असताना आरोप झाले तर क्षणात राजीनामा…”, अण्णा हजारेंचं सूचक विधान; धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष भाष्य Anna Hazare : आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सूचक भाष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 21, 2025 19:26 IST
भरत गोगावलेंचा राजन पाटील यांच्यावर हल्लाबोल गोगावले हे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ आणि पंढरपूर दौऱ्यावर आले असताना मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी गोगावले… By लोकसत्ता टीमFebruary 21, 2025 09:51 IST
10 Photos दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांना दरमहा मिळणार ‘एवढा’ पगार आणि या सुविधा… Delhi Cm Rekha Gupta Salary, Facilities : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना आता महिन्याला मोठा पगार मिळणार आहे. यासोबतच त्यांना… By सुनिल लाटेUpdated: February 20, 2025 15:52 IST
धस – मुंडे मनोमीलनाच्या प्रयत्नामुळे बावनकुळे अडचणीत प्रीमियम स्टोरी धस-मुंडे भेट हा जसा मराठा समाजाला धक्का होता तसाच तो हे प्रकरण लावून धरणारे आणि यानिमित्ताने मराठा समाजाची सहानुभूती मिळवणारे… By चंद्रशेखर बोबडेFebruary 20, 2025 12:24 IST
एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात भाजप आक्रमक एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने गणेश नाईक यांना मंत्रीमंडळात संधी देताच शिंदे यांच्या गोटात सावध प्रतिक्रिया उमटल्या… By जयेश सामंतFebruary 19, 2025 11:44 IST
माजी मुख्य सचिव महेश झगडे यांची टीका : म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी आणि नोकरशाहीची अभद्र युती…’ ज्या आधिका-यांच्या बदल्या होतात ते आधिकारी लोकांना हिरो का वाटतात? असा प्रश्नही झगडे यांनी उपस्थित केला. By लोकसत्ता टीमFebruary 18, 2025 12:09 IST
अन्वयार्थ : अजितदादा, निर्णय तुम्हीच घ्यायचा… फ्रीमियम स्टोरी धनंजय मुंडे यांनाच राजीनाम्याबाबत विचारा, असे अजित पवार हे आता सांगत असले तरी गेल्या महिनाभरात मुंडे यांना अजितदादांनीच वारंवार पाठीशी… By लोकसत्ता टीमFebruary 18, 2025 01:34 IST
काँग्रेसचे ‘संकटमोचक’ समजल्या जाणाऱ्या नेत्याच्या मुलाने पक्षाला दिली सोडचिठ्ठी; मुलगी काय निर्णय घेणार? फ्रीमियम स्टोरी काँग्रेसचे एकेकाळचे रणनीतीकार, पडद्यामागून सूत्र चालविणारे, सोनिया गांधी यांचे सल्लागर अहमद पटेल यांच्या घरात आता राजकारणात सक्रिय राहण्यावरून मतभेद सुरू… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 19, 2025 19:58 IST
Sanjay Shirsat : “वाघांच्या कळपात या”, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला शिंदे गटाच्या नेत्याची ऑफर; म्हणाले, “महिनाभरात…” Sanjay Shirsat : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट पक्षात येण्याची ऑफरच दिली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 17, 2025 16:53 IST
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल
आजपासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; बुधाचे राशी परिवर्तन देणार पगारवाढ अन् सौभाग्याचे सुख
IND vs PAK: “विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची माझी…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?
9 Kitchen Jugaad : गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल
12 ७४ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य काय? वर्षातील ३०० दिवस खातात ‘हे’ सुपरफूड…
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
VIDEO: रोहित शर्माला दुबईच्या रस्त्यांवर चाहत्यांनी घेरलं, फिल्डिंग कोचसह दिसला फिरताना, अवघ्या काही सेकंदात उडाली झुंबड अन्…
Celebrity MasterChef: “जा इथून” म्हणत उषा नाडकर्णी लागल्या रडायला, अर्चना गौतम ठरली कारणीभूत, पाहा नवा प्रोमो