जात: घात आणि प्रतिघात

जातिव्यवस्थेची घट्ट मुळे रुतलेल्या खेडय़ांची ‘एक गाव एक वस्ती’ अशी पुनर्रचना करण्याची चळवळ या देशात उभी राहू शकत असेल, तर…

दुष्काळाच्या प्रश्नी मराठवाडय़ाच्या व्यथा वेशीवर टांगणार – खा. मुंडे

राज्यात १९७२ पेक्षाही गंभीर दुष्काळी स्थिती असून मराठवाडय़ात तर पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी…

व्यक्ती नाही, नीती बदलल्यासच देशाच्या स्थितीत फरक- येचुरी

व्यक्ती नाही, नीती बदलली तरच देशाच्या स्थितीत फरक पडण्याची शक्यता आहे, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य खासदार…

जातीवर आधारित आरक्षण रद्द झाले पाहिजे – सुराणा

जातीवर आधारित आरक्षण रद्द करून खऱ्या वंचितांना आरक्षण दिले जावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले. शहरातील…

‘गोष्टी’मागची गोष्ट!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली. स्त्री-पुरुष नातेसंबंध, त्यांचे बदलते संदर्भ, या नातेसंबंधांतील ताणतणाव,…

हारभारी अन् कारभारी!

गुजरात दंगलींवरून भारतीय जनता पक्षावर सातत्याने असूड ओढले जात असून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा हा पद्धतशीर कट आहे, असा आरोप…

भिलारेवाडीच्या उपसरपंचाचा खून राजकीय वादातून झाल्याचा संशय

कात्रजजवळील भिलारेवाडीचे उपसरपंच संतोष धनावडे (वय ३५) यांच्यावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हा खून राजकीय किंवा स्थावर मालमत्तेच्या…

पक्ष निरीक्षकांसमोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थयथयाट

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवड शहरातील राजकीय सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र,…

राज्यात दुष्काळच राहावा ही पुढाऱ्यांची इच्छा

राज्य दुष्काळातच असावे अशी काही पुढाऱ्यांची अलीकडे मानसिकता बनली आहे. सध्याचे दुष्काळाचे संकट नैसर्गिकपेक्षा राज्यकर्त्यांनीच अधिक ओढवून घेतले असल्याची टीका…

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस ‘हायटेक’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यातील काही प्रमुख शहरातील काँग्रेस कार्यालयांमध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची…

संबंधित बातम्या