राजकारण Videos

राजकारण (Politics) ही खूप जुनी संकल्पना आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. फार पूर्वीपासून तो विविध कारणांसाठी समूहामध्ये राहत आहे. टोळ्या, समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक काम करावे लागत असे.

पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे.
Read More
Nana Patekar explained his stance on entering in politics
Nana Patekar on Politics: राजकारणात येण्याबाबत नाना पाटेकर यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले… प्रीमियम स्टोरी

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे नाम फाऊंडेशनचा नववा वर्धापनदिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, नाम फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते…

The poem Sab Ghode Bara takke by Vinda Karandikar which will be applicable to the current political scenario
सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीला लागू होणारी विंदा करंदीकरांची “सब घोडे बारा टक्के” ही कविता नक्की ऐका

वर्षभरापूर्वी शिंदे गट ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडला त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी…

ताज्या बातम्या