टाटा कॅन्सर रुग्णालयामागील खारघर – तुर्भे बोगद्याच्या मार्गावरील टेकड्यांवरील खाणींमधून परिसरात धुळीचे लोट पसरत असून त्यामुळे प्रदुषणाचा धोका वाढत आहे.
चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण आणि त्याचा शहरातील रहिवाशांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, यावर न्यायालयाने तीन आठवड्यांच्या आत उत्तर मागितले…
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीकडून परवानगी घेणे बंधनकारक…