Page 29 of प्रदूषण News
न्यायालयाने म्हटले आहे, की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ व ८ वरून ट्रक्सना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही.
दरवर्षी वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर यामुळे लातूर शहरातील हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे
राष्ट्रीय हरित लवादाने डिझेल वाहनांची नवीन नोंदणी बंद करण्याचे आदेशही दिले आहेत.
शिवडी येथील हाजी बंदर परिसरात कोळशाच्या साठय़ामुळे मोठय़ा वायू प्रदूषण होत आहे
हजारो माशांचा बळी गेल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी मिरजेच्या गणेश तलावात असलेला कारंजा सुरू केला.
वाढत्या शहरीकरणात सहभागी होणाऱ्या नवअंबरनाथकरांच्या घरांशेजारी प्रदूषणाचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे.
भारतात हवेचे प्रदूषण भयावह असून श्वसनविकारामुळे दर वर्षी साडेसहा कोटी भारतीय मृत्युमुखी पडतात.
फटाके खरेदीसाठी वापर होणाऱ्या पैशांची बचत होणार असून त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी सोडला.