Page 3 of प्रदूषण News
राष्ट्रीय निर्धारीत योगदानानुसार देशाने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
खोदकाम करताना स्फोटकांचा वापर केला जात आहे. याबाबत कंपनीने ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.
अंबरनाथ पूर्वेतील शिलाहारकालीन शिव मंदिराच्या बाजूने वाहणारी वालधुनी नदीची गेल्या काही वर्षात प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे.
जगभरातील सर्व आद्य संस्कृती नद्यांच्या खोऱ्यांतच विकसित झाल्या, भरभराटीस आल्या. पृथ्वीतलावरील जवळपास सर्वच जिवांच्या अस्तित्वासाठी पहिली अट असलेल्या या नद्यांविषयी…
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील आस्क केमिकल्स कंपनीने हवा आणि जलप्रदूषण केल्याची बाब समोर आली आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या कंपनीवर…
घुग्घुस आणि परिसरातील नागरिकांना प्रदूषणामुळे गाव सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू केला आहे.
प्लास्टिकचे अवैध उत्पादन करणाऱ्या म्हारळ गावातील स्वरुप कम्पाऊंडमधील मे. नेहा प्लास्टिक कारखान्यावर मंडळाने छापा टाकला.
धूम्रपान न करणाऱ्या ३० ते ४० वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांना सतत खोकला होत असून फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गेल्या महिन्यात मर्सिडिज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाची पाहणी केली की तपासणी, असा प्रश्न…
देशभरात चालीरीती, प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या माणसांचे कान, डोळे, हृदय, मेंदू हे अवयव अगदी एकसारखेच आहेत…
उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ६१ कोटींना…
यंदाच्या गणेशोत्सवात आवाजाने कमाल मर्यादा गाठली असून, सर्वत्र ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे.