Page 35 of प्रदूषण News
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण आटोक्यात आणण्याबाबत दहा दिवसांमध्ये उपाययोजना अमलात आणण्याचा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिद्धिविनायक केमिकल्स, इंडोकाऊंट, रेमंड, कोंडुसकर, ओसवाल टेक्स्टाइल्स आदी उद्योगांमुळे पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत आहेत.
गोदावरी प्रदूषणाचे खापर आपल्या माथी फुटत असल्याने धास्तावलेल्या महापालिकेने या प्रकरणात सातपूर औद्योगिक वसाहतीतील १२ उद्योगही समाविष्ट असल्याची तक्रार महाराष्ट्र…
आज आपण प्रदूषणाच्या समस्येवर मोठय़ा प्रमाणात चर्चा करतो पण हे प्रदूषण नेमके कधी सुरू झाले असावे याबाबत नवीन माहिती संशोधनात…
पर्यावरणदिनाचे निमित्त साधत बुधवारी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये मृत मासे टाकण्याचे आंदोलन स्वाभिमानी युवा आघाडीने, तर कार्यालयात जलपर्णी फेकण्याचे…
विषय साधाच आहे.. पाणी पिऊन झाल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांचं काय करायचं. शहरी आणि निमशहरी जीवनशैलीचा भाग झालेल्या प्लास्टिक बाटल्या, आधीच रोजच्या…
हवामान बदलांचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्याचे वचन पाळण्यात भारत नोकरशाहीच्या अडथळय़ांमुळे अपयशी ठरला आहे. याउलट जगातील सर्वात प्रदूषणकारी देश असलेल्या…
शहरातील प्रदूषणात भर घालणारे ३७ कोळसा डेपो सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या डेपोला सील ठोकण्याची कारवाई केल्याचा दावा फोल ठरला आहे.…
जिल्ह्य़ात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्य़ात विकासाच्या नावावर मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरण सुरू असून कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे…
कल्याण पश्चिमेतील झुंझारराव मार्केट परिसरात एक फुटलेल्या जलवाहिनीला मलवाहिनी येऊन मिळाल्याने या परिसराला गेल्या आठवडाभरापासून मलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे.
काही दिवसांपासून महाजनको व डर्क इंडिया यांच्यातील वादामुळे एकलहरा कारखान्यातील राखेचा प्रश्न गंभीर होत असून, नाशिकच्या पर्यावरणासाठी तो त्रासदायक ठरत…
गोदावरीत नेमके किती प्रदूषण झाले आहे आणि ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी झटपट काय पावले उचलली पाहिजेत, याबाबत संशोधन करण्यासाठी एकूण ८०…