Page 6 of प्रदूषण News

मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारीही शिवाजीनगर येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे.

वायू गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ ते ‘अतिधोकादायक’ श्रेणीत असताना धावणे, कठोर शारीरिक व्यायाम, श्रम टाळावेत असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दिला…

महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश देत, काही परिसरात हवेचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत बांधकामांवर निर्बंध आणले…

मुंबईतील भायखळा आणि बोरीवली पूर्व येथील हवेचा स्तर वाईट श्रेणीत गेल्यानंतर तेथील बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महापालिकेने चार फॉग कॅनन वाहने तैनात केली असून त्या माध्यमातून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा केला जातो.

हिवाळा सुरू होण्याच्या आसपास दिल्लीच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेची ‘नेमेचि’ होणारी चर्चा आता मुंबईसंदर्भातही सुरू झाल्यामुळे ‘दिल्ली अब दूर नही’चा प्रत्यय…

मुंबईत यापुढे नवीन व्यावसायिक आरएमसी प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी…

प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे बांधकामांच्या ठिकाणी योग्य पालन होत नसल्यामुळे या विभागातील सरसकट सर्व बांधकामे बंद करण्याचा कठोर निर्णय पालिका आयुक्तांनी…

सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे…

प्लास्टिक प्रदूषणाची समस्या जगभर ऊग्र बनत आहे. तरीदेखील उपाययोजनांबाबत मतैक्याचा अभाव आहे, हे कोरियात अलीकडे झालेल्या जागतिक परिषदेत दिसून आले.

मुंबईच्या हवेची गुणवत्ता सध्या ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीमध्ये आहे. थंड हवेत प्रदूषके साचून राहत आहेत.