Colonialism Caused Climate Change
विश्लेषण : हवामानबदलास वसाहतवाद कारणीभूत? काय सांगतो आयपीसीसीचा अंतिम अहवाल?

जगभरातील अधिकारी आणि शास्त्रज्ञ उष्णतामान वाढवण्यात वसाहतवादाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगतात.

शहरी भागात कारखान्यांचे प्रदूषित आणि मैलामिश्रीत पाणी थेट नद्यांमध्ये : डॉ. राजेंद्र सिंह

“सद्यपरिस्थितीत शहरी भागात कारखान्यांचे प्रदूषित पाणी आणि मैलामिश्रीत पाणी पुरेशी प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडण्यात येते,” असं निरिक्षण जलतज्ज्ञ राजेंद्र…

dirty-water
हवा-पाण्याच्या गोष्टी : काळा कापूस, करडं पाणी…

इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणाऱ्या इथल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांनी स्थानिकांच्या आयुष्यावर मात्र राख पसरवली आहे.

मुंबईवर धूलिकणांचे मळभ; तापमानात मोठी घट

रविवारी सकाळी अंधेरी, विलेपार्लेसह काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. त्याच वेळी सौराष्ट्रावरून येणाऱ्या वाऱ्यांसह वाहून आलेले धूलिकण मुंबईच्या वातावरणात…

केंद्र सरकारचं राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचं लक्ष्य ३ वर्षात किती पूर्ण? महाराष्ट्राची स्थिती काय? CREA च्या अहवालात महत्त्वाचे खुलासे

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने २०२४ पर्यंत भारतातील हवा प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

“जनता कर्फ्युत १४ तास यज्ञ केल्यामुळे पत्नीचे डोळे बरे झाले”, राज्यसभेत भाजपा खासदाराच्या दाव्यावर राजद नेते म्हणाले…

प्रदुषणावर बोलताना खासदार जांगडा यांनी जनता कर्फ्युच्या काळात यज्ञ केल्यामुळे पत्नीचे डोळे बरे झाल्याचा दावा केला.

supreme court slams central government on delhi pollution
“या चर्चेत आम्ही कॉमन सेन्स वापरतोय, केंद्र सरकार काय करतंय?” प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं!

दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि प्रशासनाला फटकारलं!

supreme court on farmers stubble burning delhi pollution
“फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून लोक…”, दिल्लीतील प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं!

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना फटकारलं आहे.

Supreme Court Air Pollution
12 Photos
“दिल्ली प्रदुषणासाठी शेतकऱ्यांच्या नावानं रडणं आधारहीन”, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतील १० महत्त्वाचे मुद्दे

सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाबाबत तयार झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर कठोर भाष्य केलंय. सुनावणीतील १० प्रमुख मुद्दे.

WHO declared new levels of Air Pollution
संपूर्ण भारतच प्रदूषित, वायू प्रदूषणाबाबत WHO ने जाहीर केली नवीन गुणवत्ता पातळी

जगातील वायू प्रुदूषण गंभीर पातळीवर, दरवर्षी ७० लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्यु – WHO

Smog-Tower1
प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत देशातील पहिल्या ‘स्मॉग टावर’ची उभारणी!

दिल्लीला प्रदूषणाने आपल्या विळख्यात घेतलं आहे. यासाठी भारतातील पहिल्या स्मॉग टॉवरची उभारणी दिल्लीत करण्यात आली आहे.

bike silencer
मॉडिफाइड सायलेन्सर्स असणाऱ्या बाईक्सवर कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश; म्हणाले, “या बाईक्स…”

बाईक्सच्या मोठ्या आवाजमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची न्यायालयाने स्वत: दखल घेतली. हे प्रकरण एका जनहित याचिकेच्या स्वरुपात नोंदवून घेण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या