नैसर्गिक गर्भपात वाढीला प्रदूषण कारणीभूत

नैसर्गिक गर्भपाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामध्ये इतर कारणांसोबतच प्रदूषण हे महत्त्वाचे कारण असल्याचेही स्पष्ट होत आहेत.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानंतरही ‘बँड बाजा बारात’ जोरात!

‘बँड बाजा बारात’ जोरात सुरू आहेत आणि आपल्यापर्यंत आदेश पोहोचले नाहीत, असे कारण देऊन पोलीस त्यावर कारवाई करण्याची तसदी घेत…

रस्त्यावरचा कचरा कडेला.. कडेचा पुलावरून खाली!

नागरिक रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यात ओला-सुका अशी विभागणी केलेली नसते. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला…

साखर कारखाने ठरतायेत प्रदूषणाचे स्रोत

ग्रामीण भागाच्या विकासात मोलाची भर घालत असल्याचा दावा जिल्ह्यातील साखर कारखाने करीत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना ठोठावलेल्या दंडामुळे…

प्रदुषणविरोधात रांगोळी, भित्तीचित्रांचा ‘कुंभ’

गोदा प्रदुषण मुक्त करण्याचा केलेला संकल्प.. गोदा प्रदुषणामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. अशा विविध मुद्यांना कॅन्व्हासच्या साथीने रंगसंगतीचा अनोखा अविष्कार…

प्रदूषणास हातभार लावणाऱ्या ३२ उद्योगांवर कारवाई

बरेच सांडपाणी प्रक्रिया न करताच गोदा पात्रात सोडणाऱ्या नाशिक महापालिकेला न्यायालयात खेचण्याची तयारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली असतानाच…

पर्यावरणविषयक अनास्था धोकादायक ठरेल – घोरपडे

पाऊस, वादळवारे आपल्या नियंत्रणाबाहेर असले, तरी त्यावर आपण सातत्याने चर्चा करतो. मात्र, परिसराभोवती नष्ट होणारी झाडे आणि नैसर्गिक नदीनाल्यांचे वाढते…

पश्चिम घाटातील प्रजाती धोक्यात

खाणकाम व प्रदूषणामुळे पश्चिम घाटातील शुद्धपाण्याच्या स्रोतांवर आधारित परिसंस्था व अनेक प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती या धोक्यात आल्या आहेत, असा इशारा…

चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण अटळच

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नीरी व आयआयटीच्या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात बऱ्याच त्रुटी व उपाययोजना सुचवायचे राहून गेल्याने प्रदूषण…

संबंधित बातम्या