पॉलिस्टर News

पॉलिस्टरच्या तंतूंच्या काटछेदाचा आकार हा सामान्यत: वर्तुळाकार असतो. वर्तुळाकार आकाराच्या काटछेदामुळे या तंतूंना चमकदारपणा असत नाही.

पॉलिस्टर तंतूंचा मुख्य दोष म्हणजे त्यांची अत्यंत कमी असलेली बाष्पग्रहणक्षमता. कमी बाष्पग्रहणक्षमतेमुळे या तंतूंवर स्थितिक विद्युत निर्माण होते.

पॉलिस्टर तंतूची रंगाई प्रक्रिया अत्यंत कठीण व महागडी असते. याशिवाय हे तंतू गडद रंगात रंगविणे शक्य नसते.

पॉलिस्टर तंतूची तन्यता इतर नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपेक्षा अधिक असली तरी काही औद्योगिक वापरासाठी यापेक्षाही जास्त तन्यतेचे तंतू लागतात.
पॉलिस्टर तंतूंची रंगाई प्रक्रिया सुलभ व कमी खर्चीक व्हावी यासाठी एका दिशेने चाललेल्या प्रयत्नांना धनायनी रंगाईक्षम तंतूंच्या रूपात यश मिळाले…

पॉलिस्टर तंतूच्या गुणधर्मातील कमतरता आणि पॉलिस्टर तंतूची विविध उपयोगामध्ये वापरले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन या तंतूचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित…

सर्वसामान्यपणे पॉलिस्टर तंतूची लंबनक्षमता ही २० ते २५ टक्के इतकी असते. ही लंबनक्षमता तन्यतेच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजे जशी तन्यता…

पॉलिस्टर हा मानवनिर्मित तंतू असल्यामुळे मूलत: तो अखंड लांबीचा बनतो, परंतु त्याच्या उपयोगानुसार त्याची लांबी ठरते.

पॉलिस्टरच्या आखूड तंतूंची कताई पश्चात उत्पादन प्रक्रिया वितळ कताईपर्यंत अखंड तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेसारखीच असते.
खंडित प्रक्रिया (बॅच प्रोसेस) : पॉलिस्टर तंतू निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात या प्रकारची प्रक्रिया वापरली जात होती.
पॉलिस्टर तंतूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये बहुवारिकीकरण ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे.
पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या शुद्धतेचे आणि दर्जाचे टेरेप्थॅलिक अॅसिड बनविण्याचे प्रयत्न १९५३ पासूनच सुरू झाले होते, परंतु त्यांना यश आले…