Page 3 of पूनम पांडे News
अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडेची वेबसाइट हॅक झाली आहे
‘व्हायकॉम १८’ निर्मिती संस्थेचा आगामी चित्रपट ‘वॉट द फिश’च्या प्रमोशनकरिता मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडेला आमंत्रित करण्यात आले आहे
मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता असून मुंबई व बंगळुरू येथील पोलीस एका प्रकरणासाठी तिचा शोध घेत आहेत.
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये खळबळजनक विधानांनी चर्चेत असणा-या आणि अधिकाधिक वादग्रस्त स्पर्धकांना सहभागी करुन घेतले जाते.
नेहमी वादाच्या भोव-यात असणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा वादंगात सापडली आहे.