Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

china population
तब्बल ६० वर्षांनंतर चीनमध्ये घडला इतिहास; १९६१ नंतर पहिल्यांदाच लोकसंख्येचा उलट्या दिशेनं प्रवास!

जगातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनकडे पाहीले जाते.

retirement planning in india needs to economized as number of youth in India population is decreasing pension scheme
भारतातील निवृत्ती नियोजनाचे अर्थकारण

देश लोकसंख्येतील महत्त्वाच्या बदलांच्या उंबरठ्यावर असताना प्रचंड मोठी लोकसंख्या अजूनही निवृत्ती योजनांच्या कक्षेबाहेर आहे. वाढू पाहणाऱ्या ज्येष्ठांच्या मोठ्या लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या…

population control issue on bjp s agenda after uniform civil code
समान नागरी कायद्यापाठोपाठ लोकसंख्या नियंत्रण भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेवर; राज्यसभेच्या खासगी प्रस्तावांच्या यादीत समावेश

राज्यसभेमध्ये मांडल्या जाणाऱ्या खासगी प्रस्तावांच्या यादीमध्ये लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्तावाचाही समावेश करण्यात आला होता

ravi kishan
“…तर मला चार मुलं नसती”; भाजपा खासदार रवी किशन यांनी काँग्रेसवर फोडलं खापर

“आम्हाला कल्पना नव्हती”, असंही लोकसंख्येसंदर्भातील भाष्य करताना भाजपा खासदाराने म्हटलं.

India-population 2
विश्लेषण : संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या अहवालात भारताचं स्थान काय? चीनला मागे कधी टाकणार?

पुढील वर्षी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकत लोकसंख्येच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येईल.

World Population reaches 8 billion
विश्लेषण : चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कधी होणार? माल्थस सिद्धांत काय सांगतो?

World Population : संयुक्त राष्ट्रसंघाचा हा अहवाल काय आहे? त्यात नेमके कोणते अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत? भारत चीनला मागे…

population
चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश कधी होणार? संयक्त राष्ट्राने दिलं उत्तर, म्हणाले…

संयुक्त राष्ट्राच्या या अहवालात वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत चीनला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर…

dv population
भारतात गेल्या १५ वर्षात ४१.५ कोटी जनतेची गरिबीतून मुक्तता, ऐतिहासिक बदल असल्याचं संयुक्त राष्ट्रानं केलं नमुद

भारतातील दारिद्रय निर्मुलनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे

Asasuddin Owaisi on Mohan Bhagwat
VIDEO: “सर्वात जास्त कंडोम तर…” मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपा नेत्यांच्या…”

मुस्लीम लोकांची लोकसंख्या वाढत नसून कमी होत आहे, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे

Population Control Bill
विश्लेषण : लोकसंख्या नियंत्रण विधेयक काय आहे? भारतासाठी हे विधेयक किती महत्त्वाचे आहे, घ्या जाणून प्रीमियम स्टोरी

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ३५ वेळा दोन अपत्य विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे.

World Population Day 2022 Marathi News
World Population Day 2022 : का साजरा केला जातो ‘जागतिक लोकसंख्या दिवस’? जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम

World Population Day History, Significance in Marathi : वर्ल्डोमीटरनुसार, या वर्षी जगाची लोकसंख्या सुमारे ८ अब्जांवर पोहोचली आहे.

Digital Census For India
विश्लेषण : देशात आता आधुनिक ‘ई-जनगणना’!

कागदावरील जनगणना थांबवून, इलेक्ट्रॉनिक जनगणना करण्याचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. ती थोडी क्लिष्ट असेल. परंतु योग्यरित्या केल्यास ती सर्वांत सोपी…

संबंधित बातम्या