पोस्ट ऑफिस योजना Photos
एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचे पर्याय या योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत.
‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ ही विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
कमी गुंवणूकीत जास्त फायदा देणारी ही योजना आहे.