lifestyle
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ पाच योजना, ज्यांना मिळतो सर्वाधिक परतावा आणि काही वर्षात पैसे होतात दुप्पट

पोस्ट ऑफिसचा १५ वर्षांचा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सध्या ७.१ टक्के व्याज देते,

lifestyle
भारतीय पोस्ट भर्ती २०२१: १०वी आणि १२वी उत्तीर्णांसाठी पोस्ट विभागात भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

पोस्ट विभागातील या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.

lifestyle
India Post recruitment 2021: टपाल विभागात क्लर्क आणि पोस्टमनसह अनेक पदांसाठी रिक्त जागा, १०वी, व १२वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

भारतीय टपाल विभागाने तेलंगणा सर्कलमधील सध्या क्लर्क आणि पोस्टमन यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.

प्रीमिअर कॉलनीतील टपाल कार्यालय सागाव येथे स्थलांतरित

कल्याण शिळफाटा रस्त्यावर अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतीत असलेले प्रीमिअर कॉलनी येथील टपाल कार्यालय सागाव येथील नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले…

विष्णुनगर टपाल कार्यालय उमेशनगरमधील नवीन इमारतीत

डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर टपाल कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे विष्णुनगर टपाल कार्यालय पूर्व भागातील फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी स्थलांतरित…

संबंधित बातम्या