Page 12 of खड्डे News
रस्त्यावरून चालणे ही भारतात रस्त्याच्या ‘खऱ्या राजा’साठी अडथळ्यांची शर्यतच असते…
पिंपरीतील मुकाई – किवळे या भागात येथे खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक होते
खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देऊनही सरकारी यंत्रणा आणि पालिकांनी त्याचे पालन केलेले नाही
रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत काम करुन बांधकाम विभागाने डोंबिवलीतील खड्ड्यांची समस्या सोडविल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.
डंपर चालकाविरोधात भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांनाही चिरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
गणेशोत्सवापूर्वी ही कामे प्राधान्याने पूर्ण करा अशा आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत.
काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पालिकेने गेल्या महिन्यात माती, खडी, सिमेंटने बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत.
पालिका प्रशासनाकडून काही भागात खड्डे भरण्याचे काम केले जात असले तरी त्याचा तितकासा फायदा होताना दिसत नाही.
ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अशोक यांच्यासह आतापर्यंत पाचजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिका हद्द आणि उल्हासनगर पालिका हद्दीतील आशेळे-माणेरे गावांमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
कल्याण पूर्वेतील नेतिवली ते मलंग गड १०० फुटी रुंद रस्त्याची दुर्दशा झाली आहे.