Page 18 of खड्डे News
सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने दुरुस्तीबाबत काखा वर केल्याने नव्याने विस्तार झालेला महामार्गच खड्डय़ात गेल्याचे चित्र आहे.
पनवेल-सायन हा नवीन बांधलेला महामार्ग खड्डय़ांमुळे धोकादायक ठरला आहे. खारघर ते कळंबोली या अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या खड्डय़ांमुळे…
खड्डय़ांचा प्रश्न नागरिकांना भेडसावत असून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांबरोबरच आता रस्त्यांची कामे ज्या अधिकाऱ्यांच्या वा अभियंत्यांच्या देखरेखीखाली होतात त्यांच्यावरही लक्ष…
रस्त्यावरील खड्डे व दहीहंडी उत्सवाबाबतचे वृत्त (२९ जुल) वाचले. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवर खड्डय़ांचे आगमन होते आणि श्रावण सुरूहोताच रस्त्यावरील…
दरवर्षी पावसाच्या तडाख्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मुंबईकरांना नवीन नाहीत.
दोन महिने पावसाने दडी मारल्याने इतके दिवस खड्डेमुक्त असलेल्या कल्याण डोंबिवलीची दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: वाताहत झाल्याचे…
पावसाच्या बरोबरीने गावोगावच्या रस्यांवर हमखास पडणारे खड्डे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक असले तरी त्या-त्या भागांतील नगरपिते, पालिकेतील अधिकारी अन् कंत्राटदार यांच्यासाठी ती…
पावसाने जोरदार हजेरी लावताच राज्यातील सर्व प्रमुख शहरांमधील रस्त्यांवर खड्डय़ांचीही हजेरी लागली आहे. पावसाळ्यातील तात्पुरत्या रस्ते दुरुस्तीसाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये…
दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात हजेरी लावली आणि शहरातील रस्त्यांचे अंतरंग उघडे पडले. अलीकडेच महापालिकेने शहरातील काही…
गेल्या वर्षी पावसाच्या तडाख्यात चाळण झालेल्या रस्त्यांची महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्ती केली. मात्र गेल्या दहा दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे…
गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा मुंबईत मुक्काम कायम असल्याने रस्त्यांची चाळण होऊ लागली असून डांबरी व पेवरब्लॉकचे रस्ते उखडायला…
मुंबईत बुधवारपासून पावसाने धरलेला ताल, पाण्यात गेलेले सखल भाग आणि विस्कळीत झालेल्या वाहतुकीने संत्रस्त झालेल्या मुंबईकरांपुढे आता खड्डय़ांचे संकट उभे…