Page 2 of खड्डे News

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा बाजूला पडलेला शहरातील खड्ड्यांचा विषय मनसेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

सिडकोच्या द्रोणागिरी ते पागोटे या सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गाची दुरुस्ती मे २०२४ मध्ये करण्यात आली…

पावसाळा संपून दाेन महिने झाल्यानंतरही पिंपरी-चिंचवडकरांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि देशातील मोठ्या मच्छीमार बंदराला जोडणाऱ्या उरण ते करंजा मार्गाची दुरवस्था झाली आहे.

सोमवारी शहर बंदची हाक ; २५ संघटना उतरणार रस्त्यावर : काळ्या फिती लावून मूक मोर्चाचे आयोजन

डहाणू-जव्हार राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे वाहनचालकांना येथून प्रवास करणे अवघड जात आहे.

उरण येथील द्रोणागिरी नोडमधील पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

अवघ्या चार तासांच्या प्रवासासाठी आठ ते नऊ तास लागत असल्याने प्रवासी हतबल झाले असून रस्ते प्रवास नको रे बाबा अशीच…

खड्ड्यांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते.

कुंभार्ली घाटातून चिपळूणमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना घाटातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागला.

Delhi-Mumbai Expressway Road caved: मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरामुळे खचला असल्याचा दावा महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने केला होता. आता या कर्मचाऱ्याची हकालपट्टी…

सरकारी यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवली, की समस्या कशी ‘जैसे थे’ राहते, याचा अनुभव सध्या हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कर्मचारी घेत…