Page 21 of खड्डे News
शहरातील सर्व रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असले, तरी त्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणार की नाही असा प्रश्न उपस्थित…
” माझी सत्ता होती तेव्हा खड्डे पडले होते; पण आता त्यापेक्षाही जास्त खड्डे पुण्यात पडले आहेत. तेव्हा तर निधी देखील…
पाथरी व जिंतूर मतदारसंघातील राज्य महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर कोटय़वधीचा खर्च करूनही प्रत्यक्षात या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे…
पावसाची संततधार सुरू असतानाही ४८ तासांत खड्डे बुजवा, असे आदेश देत आपल्या बोलघेवडय़ा वृत्तीचे दर्शन घडविणारे ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील…
‘करून दाखविले’ काय आणि प्रत्यक्षात घडले काय, या चिंतेने उद्विग्न असलेले उद्धवजी मातोश्रीच्या दिवाणखान्यात अस्वस्थ येरझारा घालत असल्याची कुणकुण लागल्यामुळे…
खड्डय़ांमुळे बेजार झालेल्या मुंबईकरांची नाराजी दूर करता येत नसल्याने ‘न-राजीनामा’ नाटय़ाचा प्रयोग मंगळवारी महापालिकेत झाला.
खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण व्हायला महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत असून गेल्या पाच वर्षांत तब्बल तेराशे कोटी रुपये खर्च…
पावसामुळे सर्वच रस्त्यांची लहान-मोठय़ा खड्डय़ांनी चाळणी करून टाकली आहे. खड्डे चुकवताना वाहनधारकांची चांगलीच त्रेधा उडत आहे. खड्डय़ांमधून वाहन गेल्यास चालकांची…
राज्यातील रस्ते म्हणजे मूर्तिमंत खड्डेच असून त्या खड्डय़ांचा रस्ता नावाच्या सपाट पट्टय़ाशी दूरान्वयानेदेखील कोणताही संबंध नाही. ही परिस्थिती राज्यभर आहे.
रस्तोरस्ती पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्तीवर तात्पुरता उपाय म्हणून आता मोठय़ा खड्डय़ांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम महापालिकेतर्फे दिवसरात्र सुरू आहे.
संपूर्ण शहरातील रस्ते उखडल्याचा आणि रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याचा प्रश्न सोमवारी महापालिकेच्या सभेत चांगलाच गाजला.
पावसाच्या तडाख्याने ‘सच्छिद्र’ झालेले रस्ते आणि उड्डाणपूल आता मुंबईकरांच्या ‘जीवा’वर उठले आहेत. मुंबईत रस्तेअपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र…