Page 3 of खड्डे News
रस्ता असमतल झाला असून दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन चार महिने उलटले नाहीत तोच पुलावर खड्डे पडले आहेत.
वेळेवर खड्डे न बुजवल्यामुळे महापालिका प्रशासनाने १३ दुय्यम अभियंत्यांना नोटीस बजावली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माजिवाडा पुलावर बुजवलेले खड्डे उख़डले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे डबके तयार झाले आहेत.
प्रत्येक घटना अवमान याचिकेचा भाग होऊ शकत नाही आणि याचिका वर्षानुवर्षे प्रलंबितही ठेवता येऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी…
पावसाळ्यातील खड्ड्यांवर उपाययोजना म्हणून सुमारे ५५० कोटी रुपयांचा काँक्रीटीकरण (व्हाइट टॉपिंग) प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राबवीत आहे.
आरे दुग्ध वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होऊन दोन महिनेही झालेले नाहीत.
मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
वाशीतील एपीएमसी धान्य बाजारात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बाजार परिसरात दररोज हजारो मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते, मात्र बाजारातील अंतर्गत…
गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी करण्यात आलेल्या ठाणे, घोडबंदर आणि खारेगाव भागांतील महामार्गासह उड्डाणपुलांवर यंदा पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले.
अवघ्या काही दिवस पडलेल्या किरकोळ पावसातच बदलापूरच्या एकमेव उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.
शनिवारी पहाटे अवघ्या दहा मिनिटं पडलेल्या पावसात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.