Page 5 of खड्डे News
या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
स्वच्छता अभियानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
आता नवरात्रोत्सवापूर्वी हे रस्ते सुस्थितीत करावेत, अन्यथा संबंधित पालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कल्याणमधील शिंदे गटाचे शिवसेनेचे…
या निसरड्या मार्गावरून येथील विद्यार्थ्यांनाही प्रवास करावा लागत असल्याने धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यावर फुलांचा खच आणि पाणी साचलेल्या खड्यातून विसर्जन मिरवणूक काढताना नागरिकांची त्रेधातिरपट उडाली होती.
खारघर उपनगरामधील १८ वेगवेगळ्या चौकांमध्ये खड्डे पडले असून या खड्ड्यात जिवघेणा अपघात होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी डोंबिवली, कल्याण शहरातील रस्ते सुस्थितीत करण्यात येतील,…
शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी पालिका हद्दीतील खड्डे भरणी करणाऱ्या सर्व ठेकेदारांना तातडीने आहे त्या सामग्रीमध्ये खड्डे भरणीची कामे करण्याचे…
सर्वसाधारण सभेत या संदर्भातील सादर झालेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
याप्रकरणाचा पुढील तपास करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धर्मराज सोनके यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या बहुतांशी ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत.
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव घरत यांनी केले आहे.