Page 7 of खड्डे News
ठाणे पोलिस आयुक्तांनी काढली अधिसुचना
मुसळधार पाऊस नसतानाही शहरातील रस्त्यांवर खड्डे, चिखल झाला असून वाहनधारकांना अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
याबाबत स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी पत्र देऊन या गतिरोधकांची डागडुजी करण्याची विनंती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केली आहे.
कल्याण शहराचे मुंबई बाजूकडील मुख्य प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
गेले आठ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरातील डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
पनवेलमध्ये महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, औद्योगिक वसाहतीचे रस्ते, गावागावांना जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे.
यंदाच्या पावसाळय़ात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा, यासाठी राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून ठाणे शहरात २८३ रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात…
बसने प्रवास करून छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बसस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांचे स्वागतच एका मोठ्ठया खड्डय़ाने होते.
राज्याची उपराजधानी आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असलेले नागपूर येथील रुंद सिमेंट रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे.
सततच्या रस्ते खोदाई आणि पावसामुळे पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, गेल्या दोन महिन्यांत डांबरी रस्त्यांवर १७ हजार १९३ खड्डे पडल्याची…
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहर खड्डेमुक्त करण्यासाठी यावर्षी तब्बल सहा हजार कोटी रुपयांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत.