Page 9 of खड्डे News
डोंबिवली पूर्वेतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालया समोरील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
मे.अग्रवाल ग्लोबल कंपनीतर्फे साकोली ते शिरपूरबांध या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम(पीडब्ल्यूडी) विभागाच्या दुर्लक्षामुळे दास्तान फाटा ते चिर्ले मार्ग खड्डयांमुळे चिखलमय बनला आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शहरी भागांसह २७ गाव ग्रामीण भागातील रस्त्यांवर गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्डे पडण्यास सुरुवात…
मुंबईत पाऊस सुरू होऊन आठ दहा दिवस झाल्यानंतर लगेचच खड्डे अवतरू लागले असून खड्ड्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. गेल्या १०…
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शहरांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सोडला खरा;…
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पालिका, एमएमआरडीएमार्फत काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे डोंबिवली, कल्याणमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले…
पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली नाहीत तर शहरभर चिखल, वाहन कोंडीचे चित्र दिसेल अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नव्याने निविदा मागवून स्पर्धेस पात्र ठेकेदारांना ही कामे देण्यात यावीत, अशी मागणी जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने आयुक्तांकडे केली आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रतिक्रियाशील डांबर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट या दोन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
काटई बदलापूर राज्यमार्गावर ग्रीनलीफ हॉटेलच्या समोर पडलेला भला मोठा खड्डा सध्या वाहन चालकांना त्रासदायक ठरतो आहे.
कळंबोली येथील उड्डाणपुल तीन वर्षांपूर्वी बांधणा-या कंत्राटदाराने या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.