ठाणे: घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि असमतल रस्त्यामुळे अपघातांची भीती रस्ता असमतल झाला असून दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 31, 2024 15:17 IST
मुंबई: अल्पावधीतच टी १ उड्डाणपूल खड्डेमय, कंत्राटदार आणि प्रकल्प सल्लागारास एमएमआरडीएची नोटीस, दंडही ठोठावताच खड्डे दुरुस्ती पूर्ण उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन चार महिने उलटले नाहीत तोच पुलावर खड्डे पडले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 09:31 IST
मुंबई: १३ अभियंत्यांना महापालिकेची नोटीस, खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई वेळेवर खड्डे न बुजवल्यामुळे महापालिका प्रशासनाने १३ दुय्यम अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2024 16:30 IST
ठाणे: घोडबंदर मार्गासह उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, सेवा रस्त्यांचीही दुरावस्था गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माजिवाडा पुलावर बुजवलेले खड्डे उख़डले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे डबके तयार झाले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 16, 2024 09:54 IST
११ वर्षे प्रलंबित खड्ड्यांशी संबंधित प्रकरणाला पूर्णविराम मिळणार; समस्येसाठी यंत्रणांचा निष्काळजपणा जबाबदारच, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती प्रत्येक घटना अवमान याचिकेचा भाग होऊ शकत नाही आणि याचिका वर्षानुवर्षे प्रलंबितही ठेवता येऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी… By लोकसत्ता टीमJuly 13, 2024 15:45 IST
शहरबात : उशिरा सुचलेले… पावसाळ्यातील खड्ड्यांवर उपाययोजना म्हणून सुमारे ५५० कोटी रुपयांचा काँक्रीटीकरण (व्हाइट टॉपिंग) प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राबवीत आहे. By नीरज राऊतJuly 12, 2024 16:42 IST
मुंबई: आरे दुग्ध वसाहतीतील रस्त्यावर दोन महिन्यांतच खड्डे आरे दुग्ध वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होऊन दोन महिनेही झालेले नाहीत. By लोकसत्ता टीमJuly 2, 2024 21:55 IST
कल्याण-डोंबिवलीत खड्डे मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 15:12 IST
नवी मुंबई: खड्डेमय रस्त्यांनी धान्य बाजारातील वाहतुक चालक हवालदिल वाशीतील एपीएमसी धान्य बाजारात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बाजार परिसरात दररोज हजारो मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते, मात्र बाजारातील अंतर्गत… By लोकसत्ता टीमJune 25, 2024 17:40 IST
ठाण्यात खड्ड्यांचे विघ्न, पावसात मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी; दुचाकीस्वारांचा प्रवास धोकादायक गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी करण्यात आलेल्या ठाणे, घोडबंदर आणि खारेगाव भागांतील महामार्गासह उड्डाणपुलांवर यंदा पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 09:49 IST
बदलापूरच्या उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, किरकोळ पावसातच खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत अवघ्या काही दिवस पडलेल्या किरकोळ पावसातच बदलापूरच्या एकमेव उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. By लोकसत्ता टीमJune 24, 2024 11:50 IST
वसई: दहा मिनिटांच्या पावसात राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरण्याचे काम शनिवारी पहाटे अवघ्या दहा मिनिटं पडलेल्या पावसात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. By लोकसत्ता टीमJune 8, 2024 14:32 IST
विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
एवढा पैसा कुठे घेऊन जाणार? जमिनीच्या वादावरून वयोवृद्धावर काठीने केला हल्ला, वाचवायला तरुणी मध्ये आली पण…, पाहा थरकाप उडवणारा VIDEO