नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये असणाऱ्या लोहोगावनजीक पुलावर भलेमोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन वर्षांपुर्वी काँक्रीटीकरण केलेल्या या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.