Page 4 of वीज प्रकल्प News

explained power project
विश्लेषण: कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पास विरोध का?

कोराडीतील वीज प्रकल्पामुळे आधीच शेती नापीक झाली आहे. भूजल दूषित झाले असून, त्याचा परिणाम माणसांवरच नव्हे, तर जनावरांवरही झाला आहे.…

Koradi Electricity Project
विश्लेषण : कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पास विरोध का?

कोराडी येथील या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात पर्यावरणवादी आणि नागरिक एकत्र आले आहेत. या प्रकल्पाच्या नव्या युनिटला विरोधाची कारणे काय? याचा हा…

why is power demand rising in India
विश्लेषण: भारतात विजेची मागणी का वाढतेय? कोणत्या राज्यात किती वापर वाढला?

२०२२ साली, भारतात विजेची मागणी ८ टक्क्यांनी वाढली. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत विजेच्या मागणीचा हा वेग जवळपास दुप्पट आहे.

mahanirmiti tender for cast basalt pipe
राख वाहून नेणाऱ्या पाइपची खरेदी तिप्पट दराने; महानिर्मितीच्या चंद्रपूर विद्युत प्रकल्पाची निविदा वादात

महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पात सध्या राख वाहून नेण्यासाठी एम.एस. पाइप वापरले जातात.

एकलहरे नवीन वीज प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी

राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती करणारे एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे संच राज्यातच नाही तर देशातील संचांमध्ये मानाचे स्थान मिळवून असून ते…

चंद्रपूरमध्ये विस्तारित संचातून वीजनिर्मिती

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाच्या संच क्रमांक ८ आज पहाटे ५.४१ वाजता कार्यान्वित झाला असून ४५ मेगाव्ॉट वीजनिर्मिती ४६…

विलंबामुळे चंद्रपूर वीजनिर्मिती प्रकल्प खर्चात १७५२ कोटींची वाढ

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत प्रकल्पाच्या एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारित प्रकल्पाच्या पूर्णत्वास दोन वष्रे विलंब झाल्याने या प्रकल्पाची किंमत तब्बल १७५२ कोटीने…

चंद्रपूर विस्तारित विद्युत प्रकल्पाचा २८ ला प्रारंभ

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारित प्रकल्पाचा ५०० मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक ८ चा शुभारंभ २८ डिसेंबरला करण्यात…

विजेवर संकट!

वीजक्षेत्रातील तेजीच्या काळात व्यापारी तत्त्वावर वीजविक्री करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात आलेले राज्यातील २२५४ मेगावॉटचे वीजप्रकल्प ग्राहकांअभावी सध्या बंद पडलेले आहेत.