चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत प्रकल्पाच्या एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारित प्रकल्पाच्या पूर्णत्वास दोन वष्रे विलंब झाल्याने या प्रकल्पाची किंमत तब्बल १७५२ कोटीने…
वीजक्षेत्रातील तेजीच्या काळात व्यापारी तत्त्वावर वीजविक्री करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात आलेले राज्यातील २२५४ मेगावॉटचे वीजप्रकल्प ग्राहकांअभावी सध्या बंद पडलेले आहेत.