वीज पुरवठा News
कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांची स्थापित क्षमता १७० मेगावॉट आहे.
संभल येथे वीजचोरी विरोधात जिल्हा प्रशासनाकडून मोहिम राबवण्यात आली होती.
महावितरणच्या वाहन भाड्यांमध्ये दरवाढ न केल्याने पुरवठादारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.आंदोलन झाल्यास राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका आहे.
क्युबा हा देश विजेबाबत स्वयंपूर्ण नाही. फारच कमी जीवाश्म इंधन हा देश तयार करतो आणि त्यांची शुद्धीकरण क्षमताही मर्यादित असते.…
वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत असल्याचा फटका महावितरणच्या वीज वितरण प्रणालीला बसत आहे
औष्णिक आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी संयुक्त निविदा काढली गेली. आचारसंहिता जाहीर होईल, म्हणून प्रक्रिया झटपट उरकली गेली. दोन्ही प्रकल्पांतून मिळणाऱ्या…
या दुर्घटनेत एका मुलाची प्रकृती अत्यवस्थ असून त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात ६ हजार ६०० मेगावॉट वीजपुरवठ्यासाठी काढण्यात आलेली निविदा अदानी समूहाने जिंकली आहे.
४९ औद्योगिक वीज ग्राहकांनी १२.५० कोटी तर घरगुती व अन्य २१ हजार वीज ग्राहकांनी ७४ कोटी रुपये अशी एकूण ८६.५०…
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या जलकेंद्रातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
सोमवारी दिवसभर उरण शहर आणि ग्रामीण भागातही बारा तासाहून अधिक काळ वीज गायब होती.
राज्यात कृषी पंपासह वातानुकूलित यंत्र व विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने पुन्हा विजेची मागणी वाढली आहे.