Page 13 of वीज पुरवठा News

विद्युतपुरवठा अचानक खंडित झाल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी सहा उपस्थानके उभारण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता महापालिकेने जागा द्यावी, असे बेलसरे…

पावसामुळे किंवा इतर कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना काळजी करण्याचे कारण नाही. तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाइल…

उपराजधानीत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमानात घट झाल्याने विजेची मागणी जवळपास निम्म्याने कमी झाली आहे.

थकीत वीजबिल वसुलीसाठी घरापर्यंत आलेल्या अभियंत्याला सहकार्य करण्याचे सोडून त्यांच्याशी हुज्जतबाजी करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी विजय मंडाले याच्यावर अकोट पोलिसांनी…

मे महिन्यात तिला १ लाख ३ हजार ३१५ रुपये बिल आलं. बिलावरची ही रक्कम पाहूनच तिला शॉक बसला.

उन्हाळ्याचे चार महिने उकाडा सहन केल्यावर प्रत्येक जण पावसाची वाट बघतो.

नवी मुंबईतील कोपरखैरणे घणसोली या दोन्ही नोडमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

उकाडा वाढल्याने सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले की नाही…

वीज वितरणाचा खासगी ठेका घेतलेल्या मालेगाव वीज पुरवठा कंपनीच्या मनमानीचा हा परिपाक असून त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत, अशी तक्रार…

राज्यात हवामान बदलामुळे विजेच्या मागणीतही चढ-उतार दिसत आहे. बुधवारी विजेची मागणी वाढून २८ हजार ‘मेगावॅट’वर आली.

महावितरणच्या मोहिमेसाठी प्रत्येक उपविभागाचे एक याप्रमाणे अकोला जिल्ह्यात १०, बुलढाणा जिल्ह्यात १५ आणि वाशिम जिल्ह्यात ६ पथकाची निर्मिती केली आहे.

महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरू केला, परंतु सोमवारी रात्री वीजेची मागणी वाढल्यास वीज खंडित होण्याचा धोका आहे.