Page 17 of वीज पुरवठा News
डोंबिवलीतील पांडुरंगवाडी येथेही रात्र निवारा केंद्राच्या इमारतीत गेले महिनाभर वीजपुरवठा खंडित असून येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील वीजपुरवठा सुमारे सात तास बंद राहिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
रायगड किल्ल्यावरील खंडीत झालेला विज पुरवठा राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर सुरळीत करण्यात आला आहे.
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यांच्या तीव्रतेबरोबरच वीजमागणीचा आलेखही उंचावत असून ‘महावितरण’ने १४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७०.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवत पुन्हा…
मराठवाडय़ात पावसाअभावी वीज निर्मितीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसतानाच खासगी वीज कंपन्यांनी पुरवठा कमी केल्याने राज्यात वीज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण…

मुंबईवगळता राज्यातील दहावी-बारावीच्या सुमारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना भारनियमनामुळे अंधारात परीक्षा द्याव्या लागत असल्याची जबाबदारी खरे तर राज्य सरकारने स्वीकारून…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले मदतीचे आश्वासन आणि पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसी बळाच्या वापराचा दिलेला इशारा यामुळे अखेर अनधिकृत सदनिकांवर कारवाई…
अनेकदा मागणी करूनही महावितरण कंपनीकडून चाळीस वर्षांपासून उरणच्या पूर्व विभागाला वीजपुरवठा करणाऱ्या जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या व सडलेले खांब कायम…
एसएनडीएलकडून गोरेवाडामधील १, २, ३ जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पश्चिम, दक्षिण-पश्चिम…
उत्तर प्रदेशात बडय़ा नेत्यांच्या गावात २४ तास वीजपुरवठा होत असून अन्य भागांत मात्र कित्येक तास भारनियमन चालते.
वीज निर्मिती संच नादुरुस्त झाल्यामुळे अचानक विजेची कमतरता निर्माण झाल्याने राज्यात भारनियमनाची स्थिती उद्भवली असून वीज पुरवठय़ासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न…

शहराचा पाणीपुरवठा उपसा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागल्याने त्याचा पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने…