Page 2 of वीज पुरवठा News
फडके रस्त्यावर सकाळच्या वेळेत कोंडी झाल्याने अनेक प्रवाशांनी मदन ठाकरे चौक भागात उतरून पायी नेहरू रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाणे पसंंत…
राज्यातील इतर ग्राहकांनाही या प्रमाणात सुरक्षा ठेवींवर व्याज मिळणार आहे. ही रक्कम ग्राहकांच्या वीज देयकात समयोजित करण्यात येत आहे.
एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसले.
समुद्रपूर येथे एका भागात लग्नासाठी लॉन व मंगल कार्यालय आहे. त्यासमोर विद्युत पुरवठ्याचे नियमन करणारे रोहित्र आहे.
स्थायी निविदा नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निविदांसाठीच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
काही भागात पावसाचा जोर वाढल्याने ही मागणी शुक्रवारी दुपारी २.३० वाजता केवळ २१ हजार मेगावाॅटपर्यंत खाली आली.
पावसाळ्याचे आगमन होऊनही संपूर्ण राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे महाराष्ट्रातील विजेच्या मागणीत अद्याप कोणतीही कपात झालेली नाही.
देशातील एखाद्या बड्या कंपनीला पात्र ठरविण्यासाठी ही अट घालण्यात आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती.
शिवारातील रस्त्याकडेला आसणाऱ्या विद्युत जनित्राचा (डीपी) वीज प्रवाह तांत्रिक अडचणीमुळे रस्त्यामध्ये साठलेल्या पाण्यात पसरला होता.
स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीची बैठक बुधवारी कस्तूरचंद पार्क जवळील परवाना भवनात झाली.
विजेबाबत विविध समस्येवर महावितरण लवकरच तोडगा काढेल असेही या बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी पुकारलेले आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर…
देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे.