अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोऱ्याची उभारणी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महावितरणने लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक ‘मीटर रिडिंग’चे देयक देण्यासाठी फेब्रुवारीपासून विविध उपाय सुरू केले.