पॉवर News
देशातील औष्णिक ऊर्जा केंद्राचा ‘प्लांट लोड फॅक्टर’ आर्थिक वर्ष २०२३ यावर्षी ६४.२% होता, तो यावर्षी वाढून ६९.१ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे.
धुळे येथील जिंदल पाॅवर लिमिटेडचे संच क्रमांक १ आणि २ चे दर ८.४९ रुपये प्रति युनिट, रतन पाॅवर लिमिटेड अमरावतीचे…
पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.
२०१६- १७ मध्ये महावितरणच्या १०७४ ग्राहकांकडून राज्यात २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होत होती. २०२१- २२ मध्ये ही ग्राहकसंख्या ७६ हजार…
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या
अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोऱ्याची उभारणी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जोपर्यंत राज्य सरकारेही या प्रस्तावास मान्यता देत नाहीत, तोपर्यंत हे पुढे जाणे कठीण आहे.
कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्प हे हवा प्रदूषणाचे महत्त्वाचे कारण असून आरोग्यावर घातक परिणाम करणारे असतात
सीएमईच्या दिक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आसाममधील विजय तसेच केरळ व पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे.
महाराष्ट्रात मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीज पुरवठय़ात सुमारे साडेपाच हजार मेगावॅटची तफावत आहे.
कोपरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीमध्ये बिघाड निर्माण झाला होता.