शेतीपंपांना वीज मोफत द्यायची की अल्पदरांत आणि शेतकऱ्यांना बिले किती थकवू द्यायची, या प्रश्नांकडे विजेच्या अर्थकारणापेक्षा राजकारणाच्याच दृष्टीने पाहिले जाते.
आगामी लोकसभा आणि नंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना गोंजारण्यासाठी राज्य सरकारकडून विविध कामांना मंजुरी देण्याचा सपाटा सुरू असतानाच सोमवारी…