प्रभास

‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी हैदराबादमध्ये झाला आहे. प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि असं आहे. प्रभास त्याच्या उत्तम अभिनयामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातही प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या प्रभासनं आतापर्यंत तब्बल ७ दाक्षिणात्य फिल्म फेअर पुरस्कार जिंकले आहेत. प्रभास हा देशभरात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यानं ‘साहो’ चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपये तर ‘राधे श्याम’साठी १५० कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. प्रभासनं २००२ साली ‘ईस्वर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. जवळपास १९ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दित त्यानं २० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या ४२ वर्षीय प्रभासने अद्याप लग्न केलेलं नाही. Read More
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…

Highest Grossing Indian Movie of 2024 : या चित्रपटाने जगभरात १२०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

Happy Birthday Prabhas
10 Photos
५० कोटींची कमाई करणारा ‘प्रभास’चा पहिला चित्रपट कोणता? हे सिनेमे ठरले आतापर्यंतच्या करिअरमधले ब्लॉकबस्टर!

Prabhas first film to earn Rs 50 crore: प्रभासने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु ५० कोटींची कमाई करणारा…

prabhas marriage speculations
‘बाहुबली’ प्रभास ४४ व्या वर्षी चढणार बोहल्यावर? अभिनेत्याच्या काकूचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या…

प्रभासच्या काकूने नुकतीच त्याच्या लग्नाबाबतची माहिती दिली आहे.

9 actors have played the role of father and son
12 Photos
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत ‘या’ 9 अभिनेत्यांनी एकाच चित्रपटात पिता-पुत्राची भूमिका साकारली, वाचा कोणते आहेत हे सिनेमे?

एकाच चित्रपटात वडील आणि मुलाच्या दोन्ही भूमिका निभावणारे अभिनेते: बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर एकाच चित्रपटात…

Rakul Preet Singh
“मला न सांगताच प्रभासच्या चित्रपटातून…”, अभिनेत्री रकुल प्रीत सिंगकडून दु:खद आठवण उघड; म्हणाली, “आपण भोळे…”

Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्याबरोबर काय घडले होते, याचा खुलासा केला आहे.

Andhra Pradesh Flood
10 Photos
Photos : आंध्र प्रदेश व तेलंगणामधील पूरग्रस्तांसाठी साऊथ स्टार्स आले धावून, ‘या’ अभिनेत्याने केली सर्वात जास्त मदत

South stars who donated for Andhra Pradesh and Telangana flood victim: आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे…

Om Raut breaks silence on Adipurush failure
अखेर ओम राऊतने ‘आदिपुरुष’च्या अपयशावर सोडलं मौन; म्हणाला, “देशभरातील लोकांकडून…”

Om Raut on Adipurush Box Office Collection: “चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या, पण…”; ओम राऊत काय म्हणाला?

Arshad Warsi Comment on South Indian Movies
“गाड्या उडतात, माणसं उडतात अन्…”, प्रभासला ‘जोकर’ म्हटल्यावर अर्शद वारसीचा दाक्षिणात्य चित्रपटांबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Arshad Warsi Comment on South Indian Movies: अर्शद वारसीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

Nag Ashwin reply to Arshad Warsi Joker Comment
अर्शद वारसीने प्रभासला म्हटलं जोकर; ‘कल्की 2898 एडी’चा दिग्दर्शक उत्तर देत म्हणाला, “मी त्यांच्या मुलांसाठी…”

Ashwin reply to Arshad Warsi Joker Comment: दिग्दर्शक नाग अश्विन अर्शद वारसीला नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या

dhanush movie rayan and kalki release on amazon ott platform
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका; ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरिज आणि चित्रपटांमुळे मनोरंजन अधिकच खास होणार आहे.

Prabhas fans got furious on Arshad Warsi joker comment
अर्शद वारसीने ‘जोकर’ म्हटल्याने संतापले प्रभासचे चाहते; अभिनेत्याच्या पोस्टवर केल्या अर्वाच्य भाषेत कमेंट्स, नेटकरी म्हणाले…

Arshad Warsi statement on Prabhas: अर्शद वारसीचं प्रभासबद्दलचं वक्तव्य नेमकं काय? जाणून घ्या

Arshad Warsi disappointed by Kalki 2898 AD
प्रभास ‘कल्की 2898 एडी’मध्ये जोकर वाटत होता, अर्शद वारसीचं स्पष्ट मत; ‘मुंज्या’बाबत म्हणाला, “मी या चित्रपटाबद्दल खूप…”

Arshad Warsi on Kalki 2898 AD: ” मी शपथ घेऊन सांगतो की त्यांच्याकडे…”, अर्शद वारसी नेमकं काय म्हणाला?

संबंधित बातम्या