Page 11 of प्रभास News

हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

गेल्या वर्षी या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवल्या गेलेल्या काही दृश्यांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.

आज हनुमान जयंतीनिमित्त देवदत्तने या चित्रपटातील त्याचं पोस्टर शेअर केलं. मात्र एका नेटकऱ्याने त्याच्या या लूकवर नकारात्मक कमेंट केली.

Adipurush Poster : आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोन चुका, मुंबईत निर्मात्यासह दिग्दर्शक व कलाकारांविरोधात तक्रार दाखल

प्रभास आणि क्रिती सेनॉन एकमेकांना डेट करत असल्याच्या होत आहेत चर्चा

या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आणि त्याच्या झालेल्या कौतुकामुळे प्रभासने त्याची फी चांगलीच वाढवली.

गेले अनेक महिने क्रिती सेनॉन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दीपिका आणि प्रभास एकत्र काम करताना दिसणार आहेत.

क्रितीशी अफेअरच्या चर्चांवर प्रभासने पहिल्यांदाच सोडलं मौन; अभिनेत्रीचा ‘मॅडम’ असा उल्लेख करत म्हणाला…

“आता २०२३ नंतर मला हेच सर्वजण श्रीरामाचा आवाज म्हणून लक्षात ठेवतील”