Page 4 of प्रभास News

Prabhas (3)
एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट ते भारतातील हायपेड अभिनेता, जाणून घ्या प्रभासचा सिनेसृष्टीतील प्रवास

दक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आज जगभरात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या या सुपरस्टारचा आज वाढदिवस.

salaar-dunki2
‘डंकी’ पोस्टपोन होणार नाही; डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर आमने सामने येणार किंग खान व प्रभास

प्रभासचा ‘सलार’ २२ डिसेंबरला येणार आहे अन् यामुळेच ‘डंकी’चे निर्माते त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती

prabhas
काय सांगता! प्रभासला पडलं टक्कल? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना धक्का, जाणून घ्या सत्य

चित्रपटांमध्ये डॅशिंग अंदाज दिसणारा प्रभासला खऱ्या आयुष्यात टक्कल पडल्याचं दिसताच सर्वांनाच धक्का बसला आहे.

rajamouli-curse
काय आहे ‘राजामौली शाप’? ज्यामुळे राम चरण व प्रभासच्या करिअरला लागलं ग्रहण, गैरसमज की अंधश्रद्धा?

सुपरस्टार प्रभासला एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटाने प्रभासला ‘पॅन-इंडिया’ स्टार बनवले

project-k-ironman
‘प्रोजेक्ट के’मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून लोकांना आठवला ‘आयर्न मॅन’; पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात प्रभासबरोबर दीपिका पदूकोण, अमिताभ बच्चन कमल हासन असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत

prabhas-salaar2
प्रभासची जादू कायम; ‘आदिपुरुष’ ठरला फ्लॉप पण ‘सलार’ प्रदर्शनाआधीच कमावणार ‘इतके’ कोटी

‘सलार’ प्रदर्शित होण्यासाठी अजूनही २ महीने शिल्लक आहेत आणि यासाठी निर्माते प्रचंड मेहनत घेत आहेत

adipurush-day11-collection
६०० कोटींच्या ‘आदिपुरुष’चा ३०० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी संघर्ष सुरूच; ११ व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई

६०० कोटींचं बजेट असलेला हा मेगाबजेट चित्रपट त्याच्या कमाईच्या अर्धी रक्कमसुद्धा अद्याप वसूल करू शकलेला नाही