prabhas-new-movie
‘पठाण’च्या दिग्दर्शकाबरोबरचा प्रभासचा आगामी चित्रपट झाला डबाबंद; परत करावे लागले ‘एवढे’ कोटी

‘या’ कारणामुळे प्रभासच्या या बिग बजेट चित्रपटाचे चित्रीकरण थांबले.

om raut
ओम राऊतने उघड केलं ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचं मोठं गुपित; म्हणाला, “‘मार्व्हल’ आणि ‘अवतार’ सारखे…”

गेल्या वर्षी या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवल्या गेलेल्या काही दृश्यांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

adipurush
प्रदर्शनाच्या आधीच ‘आदिपुरुष’चा होणार वर्ल्ड प्रीमियर, जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाला पाहता येणार चित्रपट?

हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.

adipurush
“मस्जिदचा मौलवी वाटतोय…”; देवदत्त नागेच्या ‘आदिपुरुष’मधील लूकवर टीका करणाऱ्याला प्रसिद्ध मराठी अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला, “काही चुकीचे…”

आज हनुमान जयंतीनिमित्त देवदत्तने या चित्रपटातील त्याचं पोस्टर शेअर केलं. मात्र एका नेटकऱ्याने त्याच्या या लूकवर नकारात्मक कमेंट केली.

adipurush team fir
‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘त्या’ चुका भोवणार? ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल, तक्रारकर्ता म्हणाला, “हिंदू धर्मात…”

Adipurush Poster : आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोन चुका, मुंबईत निर्मात्यासह दिग्दर्शक व कलाकारांविरोधात तक्रार दाखल

prajakta mali on south indian actor crush
12 Photos
प्राजक्ता माळीचं दाक्षिणात्य अभिनेत्यांवर आहे क्रश, खुलासा करत म्हणाली “प्रभास आणि…”

प्राजक्ता माळीने दाक्षिणात्य अभिनेत्यांवर क्रश असल्याचं म्हटलं आहे.

kriti sanon prabhas, kriti sanon engagement, kriti sanon and prabhas, kriti sanon affair, kriti sanon adipurush, Kriti, क्रिती सेनॉन, प्रभास, क्रिती प्रभास अफेअर
“या गोष्टी दिर्घकाळ…”, प्रभासला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर क्रिती सेनॉनने सोडलं मौन

प्रभास आणि क्रिती सेनॉन एकमेकांना डेट करत असल्याच्या होत आहेत चर्चा

prabhas superstar
‘बाहुबली’पूर्वी २० कोटी आकारणारा प्रभास आता आहे सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक, मानधनाचा आकडा वाचून व्हाल आवाक्

या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आणि त्याच्या झालेल्या कौतुकामुळे प्रभासने त्याची फी चांगलीच वाढवली.

kriti prabhas
सिद्धार्थ-कियारा पाठोपाठ प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल? साखरपुड्यासंबंधित ‘ते’ ट्वीट चर्चेत

गेले अनेक महिने क्रिती सेनॉन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

adipurush release date
प्रतीक्षा संपली! पोस्टर, रावणाचा लूक, व्हिएफएक्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘आदिपुरुष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर

project k
दीपिका आणि प्रभासच्या ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच केली कोट्यवधींची कमाई, आकडा ऐकून व्हाल थक्क

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दीपिका आणि प्रभास एकत्र काम करताना दिसणार आहेत.

संबंधित बातम्या