प्रभास Photos

‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी हैदराबादमध्ये झाला आहे. प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि असं आहे. प्रभास त्याच्या उत्तम अभिनयामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातही प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या प्रभासनं आतापर्यंत तब्बल ७ दाक्षिणात्य फिल्म फेअर पुरस्कार जिंकले आहेत. प्रभास हा देशभरात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यानं ‘साहो’ चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपये तर ‘राधे श्याम’साठी १५० कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. प्रभासनं २००२ साली ‘ईस्वर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. जवळपास १९ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दित त्यानं २० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या ४२ वर्षीय प्रभासने अद्याप लग्न केलेलं नाही. Read More
highest earning indian actors 2024
12 Photos
२०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्यांची चालती! चित्रपटांनी केली सर्वाधिक कमाई; टॉप १० मध्ये कोणत्या नावांचा समावेश?

highest earning indian actors 2024 : या वर्षीही दाक्षिणात्य कलाकारांनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांना मागे टाकले. २०२४ या वर्षच्या यादीत…

net worth of biggest south cinema superstars
9 Photos
‘पुष्पा राज’ अल्लू अर्जुन ते ‘बाहुबली’ प्रभासपर्यंत दक्षिणेतील सुपरस्टार्सची एकूण संपत्ती किती आहे?

अल्लू अर्जुन आणि प्रभास सारख्या साऊथ सुपरस्टार्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत गेली आहे. पण या अभिनेत्यांची एकूण संपत्ती…

IMDb's list of the top Indian movie stars of 2024
11 Photos
दीपिका, शाहरुख खान आणि आलियाला मागे टाकत तृप्ती डिमरी ठरली 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री, पाहा IMDb ने जाहीर केलेली यादी

2024 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची संपूर्ण यादी पहा.

Happy Birthday Prabhas
10 Photos
५० कोटींची कमाई करणारा ‘प्रभास’चा पहिला चित्रपट कोणता? हे सिनेमे ठरले आतापर्यंतच्या करिअरमधले ब्लॉकबस्टर!

Prabhas first film to earn Rs 50 crore: प्रभासने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु ५० कोटींची कमाई करणारा…

9 actors have played the role of father and son
12 Photos
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत ‘या’ 9 अभिनेत्यांनी एकाच चित्रपटात पिता-पुत्राची भूमिका साकारली, वाचा कोणते आहेत हे सिनेमे?

एकाच चित्रपटात वडील आणि मुलाच्या दोन्ही भूमिका निभावणारे अभिनेते: बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर एकाच चित्रपटात…

Andhra Pradesh Flood
10 Photos
Photos : आंध्र प्रदेश व तेलंगणामधील पूरग्रस्तांसाठी साऊथ स्टार्स आले धावून, ‘या’ अभिनेत्याने केली सर्वात जास्त मदत

South stars who donated for Andhra Pradesh and Telangana flood victim: आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे…

Bhola Shankar to Adipurush salary
9 Photos
२०२३ मध्ये साऊथच्या मोठ्या स्टार्सचे ‘हे’ ८ बिग बजेट चित्रपट आपटले, यादीत प्रभास, चिरंजीवीचाही समावेश

यंदा संपूर्ण देशभरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु, काही बिग बजेट चित्रपट सपशेल अपयशी ठरले.

Dunki | Salaar | Shahrukh Khan
9 Photos
‘डंकी’ Vs ‘सालार’: केवळ चित्रपटच नाही तर दिग्दर्शकांमध्येही स्पर्धा, जाणून घ्या प्रशांत नील अन् राजू हिरानींबद्दल

राजू हिरानी यांच्या चित्रपटांना सरासरी २.४ कोटी प्रेक्षक मिळाले, तर प्रशांत नील यांच्या प्रेक्षकांची संख्या २.२ कोटी होती.

om raut (2)
12 Photos
फक्त एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन अन् नंतर थेट बॉलीवूडमध्ये झेप; जाणून घ्या ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतबद्दल…

ओम राऊतचं दिग्दर्शन असलेला तिसराच चित्रपट हा ७०० कोटींचं बजेट असलेला आहे.

ताज्या बातम्या