प्रदीप शर्मा News

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वकृती शर्मा यांनी अर्ज भरला होता. परंतु, त्यांनी आता अर्ज मागे घेतला आहे.

बनावट चकमक प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात जन्मठेपेची शिक्षा कायम होण्याची ही पहिलीच घटना आहे.

न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला आहे.

प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कनिष्ठ न्यायालयाने लादलेल्या अटींनुसार शर्मा यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Antilia Explosives Case सखोल तपास नाही तसेच कटातील अन्य आरोपींबाबतही मौन

शर्मा हे प्रदीर्घ काळ रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्याची मागणी केली होती.

सुरक्षिततेच्या कारणांमुळे मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून येरवडा कारागृहात हलवण्यात आलेले आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.

प्रदीप शर्मा यांनी एकाच वेळी शिवसेना, भाजपाकडून तिकीटासाठी प्रयत्न केले होते तर सचिन वाझे यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले

काही वर्षांपूर्वी प्रदीप शर्मा यांची मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी म्हणून ओळख होती. सध्या ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे…