9 Photos PHOTOS : प्रफुल्ल पटेलांना टोले ते भाजपावर हल्लाबोल, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात, पण…”, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 2, 2023 16:44 IST
“माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर…”, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल “सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होतं”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 2, 2023 11:50 IST
“प्रफुल्ल पटेल ‘घड्याळ’ चिन्ह मिळण्याबाबत तारीख सांगतात, पण…”, सुप्रिया सुळेंचा सवाल निवडणूक आयोग आम्हाला न्याय देईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 30, 2023 20:06 IST
“युतीत ताकद दाखवावी लागेल, तरच…”, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 27, 2023 19:23 IST
‘घडय़ाळ’ अजित पवार यांनाच मिळेल; प्रफुल पटेल यांचा दावा; पूर्वीच्या निकालांचा दाखला काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापूर्वी पक्षातील फूट किंवा चिन्हावरून झालेल्या वादांमध्ये निवडणूक आयोगाने संघटनात्मकाबरोबरच विधिमंडळ पक्षातील बहुमताचा… By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 00:30 IST
प्रफुल्ल पटेल म्हणतात, “शरद पवारांसोबतचे ‘ते’ छायाचित्र आयुष्यातील एक…” भारताच्या इतिहासातील तो स्वर्णिम क्षण होता. नविन संसदेतील भवनात आम्ही पहिल्यांदा प्रवेश केला होता. तिथे शरद पवार यांच्याशी योगायोगाने भेट… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 17:41 IST
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले… नव्या संसदेत सुरू झालेल्या अधिवेशनात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार एकत्र आलेले दिसले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 24, 2023 11:04 IST
नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट, ‘त्या’ फोटोवर संजय राऊत म्हणाले… प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 20, 2023 11:20 IST
प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतली भेट; ‘त्या’ फोटोवर वंदना चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या… शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर खासदार वंदना चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 19, 2023 20:51 IST
विदर्भात राष्ट्रवादी न वाढण्यास प्रफुल्ल पटेलच जबाबदार, अनिल देशमुखांनी सुनावले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा काही दिवसांपूर्वी नागपुरात मेळावा झाला. त्यावेळी पटेलांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 11:44 IST
6 Photos “…म्हणून राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद सोडलं होतं”, रोहित पवार यांचं विधान “शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून चूक केली,” अशी टीका रोहित पवारांनी केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 5, 2023 19:32 IST
“राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह आम्हालाच मिळणार”, पटेलांच्या दाव्यावर रोहित पवार प्रत्युत्तर देत म्हणाले… “१९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यावर घड्याळाकडे नव्हे, तर…”, असेही रोहित पवारांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 4, 2023 12:38 IST
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
३ फेब्रुवारी राशिभविष्य: व्यापारात होईल फायदा, मैत्रीची लाभेल साथ; वाचा १२ राशींच्या आठवड्याची कशी होणार सुरुवात?
१३ फेब्रुवारीपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; सूर्याच्या कृपेने घरी येईल लक्ष्मी, मिळणार बक्कळ पैसा!
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
सांगा चूक कोणाची? रस्त्यावरून पळणाऱ्या चिमुकल्याला बाईकचालकाने थेट उडवलं; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO