प्राजक्ता माळी News

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
Little Girl's Graceful Dance on 'Madanmanjiri' Song
VIDEO : छोटी फुलवंती! दीड वर्षाच्या चिमुकलीने केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “प्राजक्ता माळी पेक्षा..”

1.5-Year-Old Girl’s Graceful Dance : सध्या अशाच एका चिमुकलीच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फुलवंती या मराठी चित्रपटातील मदनमंजिरी…

prajakta mali new poem marathi
Video : ‘मुंबई-पुणे-मुंबई’; प्राजक्ता माळीने तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहातून सादर केली कविता, चाहते म्हणाले…

प्राजक्ताने माळीने नुकतीच तिची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ही कविता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात सादर केली.

Prajakta Mali reveals her struggle
…तर प्राजक्ता माळीला भरायला लागणार होते कोटी रुपये, १८ टक्के व्याजासकट; ‘फुलवंती’साठी केलेला सर्वात मोठा करार, म्हणाली…

Prajakta Mali : “पैशांअभावी प्रोजेक्ट वर्षभर थांबला होता…”, प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपटाबद्दल खुलासा, म्हणाली…

Marathi Actress Prajakta Mali was honored with the Sunitabai Smriti Literary Award as a poetess
Video: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवोदित कवयित्री म्हणून सन्मान, पोस्ट करत म्हणाली, “हे दुर्मिळ…”

अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुरस्कार प्रदान करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे माझं अहोभाग्य”

prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने सांगितलं स्वत:चं वजन! महाराष्ट्रातील चाहत्यांना विचारला खास प्रश्न, म्हणाली…

Prajakta Mali and amruta Khanvilkar dance
Video: ‘फुलवंती’ आणि ‘चंद्रा’ आमनेसामने; ‘मदनमंजिरी’ गाण्यावर प्राजक्ता माळी-अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं लक्ष

julun yeti reshimgathi marathi serial comeplet 11 years Prajakta Mali
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला ११ वर्ष पूर्ण! प्राजक्ता माळीने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली, “ही मालिका माझ्या पदरात…”

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली, “‘जुळून येती रेशीमगाठी’वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे.”

Maharashtra Election 2024 Prajakta Mali Sonali Kulkarni Hemant Dhome marathi actors actress first to cast vote
“आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…

Maharashtra Election 2024 : हेमंत ढोमे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकर्णी, सुनील बर्वे, सायली संजीवसह ‘या’ मराठी कलाकारांनी केलं…

Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘फुलवंती’ चित्रपटाविषयी नेमकं काय म्हणाला? वाचा…

ताज्या बातम्या