Page 16 of प्राजक्ता माळी News

“हे शहर आता अपराजित आमदाराचा मतदारसंघ”, अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचं तोंडभरून कौतुक

प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीने यवतमाळमध्ये एका शिवसेना आमदाराचं तोंडभरून कौतुक केलंय.

करोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी; अभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी तोबा गर्दी

शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.