Page 18 of प्राजक्ता माळी News

‘रानबाजार’ या सीरिजमध्ये प्राजक्ता आणि तेजस्विनी बोल्ड भूमिकेत दिसल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सोलो ट्रिप एण्जॉय करताना दिसत आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

या सीरिजमध्ये तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

प्रसाद ओकने नुकतीच ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला मुलाखत दिली होती त्यावेळी त्याने त्याच मत मांडलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसत नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.

प्राजक्ता माळीच्या विरोधात कारवाईची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे.

प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करत अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

प्राजक्ताने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

सध्या अमृता आणि प्राजक्ता माळीचा हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्राजक्ता माळीचे फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो