डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. भारिप बहुजन महासंघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेचे दोन वेळा तर राज्यसभेचे एक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
राजकारणात विविध विषयांवर ठोस मते व्यक्त करत वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून ठसा उमटवला आहे.
Prakash Ambedkar: परभणी (Parbhani) येथील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर…