What Manoj Jarange Said About Prakash Ambedkar ?
Manoj Jarange :”प्रकाश आंबेडकरांचे आरोप माझ्यासाठी धक्कादायक”, मनोज जरांगेंचं वक्तव्य, “बच्चू कडू..”

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण दाखवण्यापुरतं आहे असं म्हटलं होतं, त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया…

manoj jarange ekneth shinde pakash ambedkar
Manaoj Jarange Patil : “प्रकाश आंबेडकर व आमच्यात भांडण लावू नका”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ सूचनेनंतर मनोज जरांगेंचा इशारा फ्रीमियम स्टोरी

Manaoj Jarange Patil on Maratha Reservation : प्रकाश आंबेडकर आणि आम्ही दोघेही सत्तेत नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

prakash ambedkar raj thackeray
Prakash Ambedkar on Raj Thackeray: “थँक यू व्हेरी मच”, राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकरांची खोचक टिप्पणी; म्हणाले, “आम्ही त्याला…”!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांनाह लक्ष्य केलं आहे.

Prakash Ambedkar marathi news
“भाजपने हरवले; मग आम्ही त्यांची बी टीम कशी?”, प्रकाश आंबेडकर यांची विचारणा

मला भाजपने हरवले असताना असे कसे म्हंटले जाते, अशी विचारणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केली.

Prakash Ambedkar greeted Dr Babasaheb Ambedkar at Chaityabhoomi and started the aarakshan bachav Yatra
‘विधानसभेत १०० ओबीसी आमदार पाठवा’; आंबेडकर यांच्या ‘आरक्षण बचाव यात्रे’ला सुरुवात

अनुसूचित जात व जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करावी, मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करावे आणि ओबीसी आरक्षण सांविधानिक करावे या मागण्या…

Prakash Ambedkar on Pooja Khedkar
Prakash Ambedkar : “खटल्यापूर्वीच पूजा खेडकरला…”, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “बनावट प्रमाणपत्र…”

चारही बाजूने पूजा खेडकर या पुरत्या अडकलेल्या असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्याविषयी मत देताना सावध भूमिका…

What Prakasha Ambedkar Said About Sharad Pawar and Ajit Pawar?
Prakash Ambedkar: “श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवारांचा पक्ष”; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार, अजित पवार भाजपावर घणाघाती टीका

ajit pawar prakash ambedkar
Prakash Ambedkar : “…तर आम्ही अजित पवारांचं राजकारण पुन्हा स्थापन करू”, प्रकाश आंबेडकरांची साद; म्हणाले, “राष्ट्रवादी आमचा वापर करतेय”

Prakash Ambedkar Ajit Pawar Alliance : प्रकाश आंबेडकरांनी वंचित आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बातम्या फेटाळल्या.

Prakash Ambedkar On Maratha and OBC Reservati
‘ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार’, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आता राज्यात ओबीसींच्या हक्कासाठी…

Prakash Ambedkar On anoj Jarange Patil
प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; म्हणाले, “उपोषण करण्यापेक्षा…”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय सल्लाही दिला आहे.

Vanchit Bahujan Aghadi on Sage soyare ordinance
Sage Soyare Ordinance : ‘सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा’, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना दे धक्का

Scrap Sage Soyare Ordinance : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेला सगेसोयरेचा अध्यादेश संविधानाच्या विरोधात असून तो रद्द…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या